
लोकशाहीला धोक्यात आणण्याचे काम करणारेच धोक्यात येतील – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
लोकशाहीला कोणताही धोका नाही लोकशाहीला धोक्यात आणण्याचे काम करणारेच धोक्यात येतील – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.18 – एक व्यक्ती एक मत ; एक मूल्य या समतेचा तत्वाचा पुरस्कार करणारी भारतीय लोकशाही जगातील सर्वश्रेष्ठ लोकशाही आहे.महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेल्या संविधानामुळे भारतीय लोकशाहीला कोणताही धोका नाही.जे लोक लोकशाहीला धोक्यात आणण्याचा प्रयत्न करतील तेच…