
महाराष्ट्र हे देशाचे पॉवर हाऊस होऊ शकेल इतकी ताकद महाराष्ट्रामध्ये आहे-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे! आपलं ठाणं, विकासाचं खणखणीत नाणं! महाराष्ट्र देशाच्या प्रगतीचे इंजिन; महाराष्ट्र हे देशाचे पॉवर हाऊस होऊ शकेल इतकी ताकद महाराष्ट्रामध्ये आहे-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे दि.२१: – महाराष्ट्र हे देशाचे पॉवर हाऊस होऊ शकेल इतकी ताकद महाराष्ट्रामध्ये आहे. महाराष्ट्र हे देशाच्या प्रगतीचे इंजिन (Growth Engine) आहे तर आपलं ठाणं विकासाचं खणखणीत नाणं आहे असे…