
ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक तथा ख्यातनाम लेखिका कै. रोहिणी गवाणकर यांना उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी वाहिली श्रद्धांजली
ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक तथा ख्यातनाम लेखिका कै.रोहिणी गवाणकर यांना उपसभापती, महाराष्ट्र विधानपरिषद, डॉ.नीलम गोऱ्हे यांनी वाहिली श्रद्धांजली पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१२/०६/२०२४- स्वातंत्र्यासाठी पत्री सरकारच्या आंदोलनात भाग घेऊन गुप्त निरोप पोहचवण्याचे काम करणाऱ्या ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी व साहित्यिक कै. रोहिणी गवाणकर यांचे दु:खद निधन झाले. त्यांना डॉ.नीलम गोऱ्हे यांनी श्रद्धांजली वाहीली. स्वातंत्र्य लढयात योगदान देणाऱ्या उषाबेन मेहता यांच्या…