कार्तिकी यात्रा : वारकरी भाविकांच्या सुविधेसाठी मंदिर प्रशासन सज्ज – गहिनीनाथ महाराज औसेकर
गहिनीनाथ महाराज औसेकर : भाविकांच्या सोयीसाठी सर्वतोपरी तयारी, दर्शन मंडप ते वैद्यकीय सेवा उपलब्ध कार्तिकी यात्रा : वारकरी भाविकांच्या सुविधेसाठी मंदिर प्रशासन सज्ज – गहिनीनाथ महाराज औसेकर सुलभ व जलद दर्शनाला प्राधान्य,वॉटरप्रुफ दर्शनमंडपाची उभारणी व अन्नछत्र 2500 कर्मचारी / स्वयंसेवकांची नियुक्ती पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,ता.३० :- कार्तिकी शुध्द एकादशीला म्हणजे दि. 02 नोव्हेंबर रोजी कार्तिकी यात्रा…