
संतोष देशमुख हत्या प्रकरणात कठोर व सखोल तपास करावा – अर्जुन चव्हाण
संतोष देशमुख हत्या प्रकरणात कठोर व सखोल तपास करावा – अर्जुन चव्हाण आरोपींना तत्काळ अटक करून फास्टट्रॅक कोर्टात प्रकरण चालवावे मराठा महासंघाचे निवेदन पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज :- मानवतेच्या मूल्यांना कलंकित करणारी घटना मस्साजोग येथील संतोष देशमुख यांच्या निर्घुण हत्येने अत्यंत हृदयद्रावक आणि राक्षस वृत्तीची असल्याचे समाज माध्यमावर पसरत आहे.देशमुख हत्या प्रकरणात कठोर व सखोल तपास करावा…