
घाटकोपरमध्ये महाकाय होर्डिंग कोसळून गंभीर दुर्घटना
घाटकोपरमध्ये एक महाकाय होर्डिंग कोसळून गंभीर दुर्घटना मुंबई / ज्ञानप्रवाह न्यूज,१४/०५/२०२४– मुंबईला सोमवारी 13 मे ला दुपारी वादळी पावसाचा तडाखा बसला.संध्याकाळी चार वाजल्यानंतर प्रचंड वादळ सुरू झाल्यामुळे सगळीकडे धुळीचे लोट पसरले.त्यानंतर जोरदार पाऊसही झाला. प्रचंड वेगानं वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे घाटकोपरमध्ये एक महाकाय होर्डिंग कोसळून गंभीर दुर्घटना घडली.मुंबई महानगरपालिकेच्या आकडेवारीनुसार या दुर्घटनेत एकूण 14 जणांचा मृत्यू झाला…