
घरगुती गॅस सिलेंडरमधून रिक्षात गॅस भरताना प्रांत, तहसील,पोलीस यांच्या संयुक्त पथकाची कारवाई
घरगुती गॅस सिलेंडरमधून रिक्षात गॅस भरताना दोघांवर कारवाई 5 गॅस सिलेंडर, मोटार जप्त, प्रांत, तहसील, पोलीस यांच्या संयुक्त पथकाची कारवाई पंढरपूर : घरगुती गॅस सिलेंडर मधून अवैधरित्या गॅस रिक्षामध्ये भरत असताना प्रांत, तहसील,पोलीस यांच्या संयुक्त पथकाने दोन ठिकाणी धाड टाकून केलेल्या कारवाईत 5 घरगुती गॅस सिलेंडर,गॅस भरण्यासाठी लागणाऱ्या दोन मोटारी असा 29 हजार 500 रुपयांचा…