चौफाळा येथील गोपाळ कृष्ण मंदिरात कृष्णाष्टमीचा सोहळा संपन्न
चौफाळा येथील गोपाळ कृष्ण मंदिरात कृष्णाष्टमीचा सोहळा संपन्न पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज /नंदकुमार देशपांडे – कृष्णाष्टमीच्या जन्मोत्सवाचा सोहळा मोठ्या भक्तीमय वातावरणात येथील चौफळा श्रीकृष्ण मंदिरात भल्या पहाटे संपन्न झाला. या मंदिरात पुरातन भगवान श्रीकृष्णाची मूर्ती असून देऊळही हे श्री बडवे यांच्या मालकीचे आहे . या कृष्ण मंदिरात बडवे कुटुंब व परिसरातील फुलमाळी तसेच या भागातील विक्रेते…