अवैध वाळु उपशाविरुध्द गणेश अंकुशराव यांनी चंद्रभागेत पडलेल्या खड्यांत उभारली गुढी
अवैध वाळु उपशाविरुध्द गणेश अंकुशराव यांनी चंद्रभागेत पडलेल्या खड्यांत उभारली गुढी पंढरपुर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०९/०४/२०२४ : आज गुढी पाडव्याच्या दिवशी महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव व सहकार्यांनी चंद्रभागेच्या वाळवंटात अवैध वाळु उपशामुळं पडलेल्या खड्ड्यात गुढी उभारुन अनोखं आंदोलन केलं. यावेळी अवैध वाळु उपशाकडं दुर्लक्ष करणार्या प्रशासकीय अधिकार्यांविरुध्द तीव्र नाराजी व्यक्त करत घोषणाबाजी केली. गेल्या…