
विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीमध्ये भरभरून प्रेम दिले त्याच पद्धतीने येत्या विधानसभेला तुमचा आर्शीवाद सोबत असावा – अमर पाटील.
एकीकडे कारखान्याचे प्रश्न मार्गी लावत जनसंपर्क वाढवण्याच्या जोरावर अभिजीत पाटलाची विधानसभेची साखर पेरणी सुरू मेंढापूर येथील खेळ पैठणीच्या कार्यक्रमातून पैठणीच्या माता-माऊलींच्या चेहऱ्यावर फुलले हास्य आणि समाधान मोठ्या जल्लोषात महिलांनी लुटला आनंद पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज : श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्यावतीने माता- भगिनींना स्वतःसाठी वेळ देता यावा, मैत्रिणींच्या सहवासात त्यांना दोन…