
पंढरपुरातील खराब रस्ते दुरूस्त करा युवक कॉंग्रेसची मुख्याधिकारी यांच्याकडे मागणी
पंढरपुरातील खराब रस्ते दुरूस्त करा युवक कॉंग्रेसची मुख्याधिकारी यांच्याकडे मागणी पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०९/१०/२०२४- पंढरपूर शहरातील विविध रस्ते अत्यंत खराब झाले असून मोठे मोठे खड्डे पडले आहेत. याबाबत पंढरपूर शहर युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष संदिप शिंदे यांच्यावतीने पंढरपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यात शहरातील केबीपी कॉलेज चौक, सरगम चौक, इंदिरा गांधी चौक भोसले चौक सावरकर…