पंढरपूर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने गुन्हा दाखल झाले नंतर २४ तासाचे आत वाहन चोरी करणारास केली अटक

पंढरपूर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने गुन्हा दाखल झाले नंतर २४ तासाचे आत तांत्रिक माहीतीचे व गोपनीय माहीतीच्या आधारे वाहन चोरी करणारास केली अटक पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपुर शहर पोलीस ठाणेस दिनांक २३/१०/२०२४ रोजी फिर्यादी किसन विठ्ठल गायकवाड वय-४१ वर्ष, व्यवसाय शेती, रा. बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर यांनी पंढरपूर शहर पोलीस ठाणेस येवून…

Read More

पंढरपूर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने मोटार सायकल चोरी करणा-या आरोपीकडून केला लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

पंढरपूर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने मोटार सायकल चोरी करणा-या दोन आरोपीकडून अंदाजे १० लाख ७० हजार रू किंमतीच्या १८ मोटर सायकली मुद्देमाल हस्तगत पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज – सोलापुर ग्रामीणचे पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी,सोलापुर ग्रामीण अपर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर यांच्या सुचनेप्रमाणे सोलापुर जिल्ह्यातील मोटार सायकल चोरीस प्रतिबंध करण्याच्या आदेशानुसार पंढरपूर विभागाचे सहा पोलीस उपअधिक्षक डॉ अर्जुन…

Read More

जबरी चोरीतील आरोपींना पंढरपूर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने २४ तासाचे आत केले जेरबंद

जबरी चोरीतील आरोपींना पंढरपूर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने २४ तासाचे आत केले जेरबंद पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०९/१०/२०२४- जबरदस्तीने वयोवृध्द इसमाकडील रोख रक्कम हिसकावुन घेवुन त्यास दमदाटी करणार्या आरोपींना सोलापूर ग्रामीणच्या पंढरपूर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने २४ तासाचे आत जेरबंद करून सदरचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे. पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी सोलापूर ग्रामीण,अपर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर सोलापूर…

Read More

परि.सहा.पोलीस अधीक्षक तथा पंढरपूर तालूका पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी शुभम कुमार यांची जुगारींवर धाडसी कारवाई

परि.सहा.पोलीस अधीक्षक तथा प्रभारी अधिकारी पंढरपूर तालूका पोलीस ठाणेचे  शुभम कुमार यांची जुगारींवर धाडसी कारवाई मोहोळ /ज्ञानप्रवाह न्यूज,ता.२२/०५/२०२४- आज रोजी परि.सहा.पोलीस अधीक्षक तथा पंढरपूर तालूका पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी शुभम कुमार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीचे आधारे परि.सहा.पोलीस अधीक्षक तथा पंढरपूर तालूका पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी शुभम कुमार स्वतः सोबत पो.हे.कॉ.सुनिल किसनराव मोरे, पो.हे. कॉ.उबाळे,पो.हे.कॉ.नलवडे सर्व…

Read More

सिनेअभिनेता सलमान खान याच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेकडून सहाव्या आरोपीला केली अटक

सिनेअभिनेता सलमान खान याच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेकडून सहाव्या आरोपीला हरियाणा येथून केली अटक मुंबई – सिनेअभिनेता सलमान खान याच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट समोर आली असून मुंबई गुन्हे शाखेकडून सहाव्या आरोपीला हरियाणा येथून अटक करण्यात आली आहे.या आरोपीचं नाव मोहम्मद चौधरी असं आहे. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांचं एक पथक गेल्या…

Read More

मुंबई किनाऱ्यालगत समुद्रातून मासेमारी नौका चार कर्मचाऱ्यांसह भारतीय तट रक्षक दलाने घेतली ताब्यात

मुंबईच्या किनाऱ्यालगत समुद्रातून मासेमारी नौका त्यातील चार कर्मचाऱ्यांसह भारतीय तट रक्षक दलाने घेतली ताब्यात 30,000 लीटर अवैध डिझेल आणि 1.75 लाख रुपये जप्त नवी दिल्ली,PIB Mumbai,13 मे 2024 – भारतीय तट रक्षक दलाने 12 मे 2024 रोजी नैऋत्य मुंबई पासून 27 सागरी मैलावर आई तुळजाई नावाची मासेमारी नौका त्यावरील चार कर्मचाऱ्यांसह ताब्यात घेतली. डिझेल तस्करी…

Read More

उसने पैसे घेतल्याच्या कारणावरून गंभीर जखमी केलेप्रकरणी सहा जणांना अटकपुर्व जामीन मंजूर

उसने पैसे घेतलेचे कारणावरून गंभीर जखमी केलेप्रकरणी सहा जणांना अटकपुर्व जामीन मंजूर पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज – उसने पैसे घेतलेचे कारणावरून बेकायदेशीर जमाव करून लाथाबुक्यांनी व लाकडी काठीने गंभीर जखमी केल्या प्रकरणी समाधान श्रीपती कसबे,सुदेश निवृत्ती कसबे, आकाश खंडू आयवळे,सतीश निवृत्ती कसबे, राहूल दयानंद साबळे ,सचिन खंडू आयवळे सर्व रा खडकी ता.मंगळवेढा जि. सोलापूर यांना पंढरपूर येथील…

Read More

सांगोला पोलीस ठाणे येथे अज्ञात मयत दाखल संपर्क साधण्याचे आवाहन

सांगोला पोलीस ठाणे येथे अज्ञात मयत दाखल सांगोला/ ज्ञानप्रवाह न्यूज दि.24/04/2024- सांगोला पोलीस ठाणे येथे अज्ञात मयत नं.६१/२०२४, फौ.प्र. संहीता कलम १७४ प्रमाणे दिनांक ०६/०४/२०२४ रोजी २०/२० वा.दाखल आहे.नमूद अकस्मात मयतामधील एक अनोळखी पुरूष वय अंदाजे ४८ ते ५५ वर्षे हे दिनांक ०६/०४/२०२४ रोजी दुपारी ११/०० वा. चे पुर्वी (वेळ माहीत नाही.) सदरचे मयत हे…

Read More

कांदिवली पोलीस ठाण्याने यशस्वी कामगिरी करत एकूण किंमत 10,17,100/- ची मालमत्ता परत मिळवून तक्रारदारांना परत केली

कांदिवली पोलीस ठाण्याची यशस्वी कामगिरी जगदीश का.काशिकर,मुक्त पत्रकार मुंबई, व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई / ज्ञानप्रवाह न्यूज : कांदिवली पोलीस ठाणे मोबाईल गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक नितीन साटम,पो.शि.क्र  130315/ परमेश्वर चव्हाण,म.पो.ना.क्र. 061945/ अंजना यादव यांनी कांदिवली पोलीस ठाणे नोंदमध्ये हरवलेल्या मोबाईलचा CEIR या पोर्टलच्या आधारे प्राप्त माहितीच्या आधारे निरंतर पाठपुरावा करून सदर मोबाईलचे वापरकर्ता यांचा शोध घेऊन मुंबई…

Read More

खुनाच्या गुन्ह्याची उकल करून आरोपीस अटक करण्यात डहाणु पोलीसांना यश

खुनाच्या गुन्ह्याची उकल करून आरोपीस अटक करण्यात डहाणु पोलीसांना यश डहाणू जि.पालघर/ज्ञानप्रवाह न्यूज – दि.१५/०३/२०२४ रोजी दुपारी १.०० वा.चे पुर्वी डहाणू पोलीस ठाणे हद्दीत लोणीपाडा, पाण्याचे टाकीजवळ, पिंटु फौजदार गुप्ता याची चाळ, रुम क्रमांक ०४ ता. डहाणू जि. पालघर येथे अनिशा रविंद्र रेड्डी ऊर्फ अनिशा बरस्ता खातुन वय २२ वर्षे रा. डहाणू लोणीपाडा पाण्याचे टाकीजवळ…

Read More
Back To Top