पीडितेच्या न्यायासाठी प्रकरण जलदगती न्यायालयात चालवा आणि आरोपीस कठोर शिक्षा होईल याची खात्री करा– उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

पीडितेच्या न्यायासाठी प्रकरण जलदगती न्यायालयात चालवा आणि आरोपीस कठोर शिक्षा होईल याची खात्री करा– उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे पुणे जिल्ह्यातील अल्पवयीन मुलीच्या अपहरण व अत्याचार प्रकरणाची डॉ.नीलम गोऱ्हे यांनी घेतली दखल पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.४ मार्च २०२५ : पुणे जिल्ह्यातील खेड पोलीस ठाणे हद्दीतील ढोरेभांबूरवाडी येथे एका अल्पवयीन मुलीचे परप्रांतीय व्यक्तीने फूस लावून अपहरण करून अत्याचार केल्याची धक्कादायक…

Read More

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत ४ लाखाहून अधिक रुपयाचा मुद्देमाल जप्त

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत ४ लाखाहून अधिक रुपयाचा मुद्देमाल जप्त पुणे/जिमाका : राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाच्या भरारी पथक क्रमांक १ च्यावतीने करण्यात आलेल्या कारवाईत वानवडी आणि मोहम्मदवाडी हद्दीत छापा मारुन ४ लाख ८३ हजार ९५० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त आला आहे. वानवडी हद्दीत लुल्लानगर चौक ते नेताजी नगर कॉलनी रोडच्या डाव्या बाजूला एक…

Read More

पंढरपूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या बारामती शाखेत शाखाधिकाऱ्याने केला ९ कोटी रुपयांचा अपहार

पंढरपूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या बारामती शाखेत शाखाधिकाऱ्याने केला ९ कोटी रुपयांचा अपहार शाखा व्यवस्थापक अमित देशपांडे यांचे विरोधात गुन्हा दाखल बारामती/ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपूर अर्बन को-ऑप बँक लि.पंढरपूर या बँकेच्या बारामतीतील शाखाधिकाऱ्याने बनावट कागदपत्रांच्या आधारे पंढरपूर अर्बन को-ऑप बँक लि.पंढरपूर या बँकेत सुमारे ९ कोटी ३ लाख ३६१ रुपयांचा अपहार केला आहे.अमित प्रदीप देशपांडे रा.गुरुसदन…

Read More

स्मशानभुमीमधील लाकडावरुन खुन उघडकीस आणत वालचंदनगर पोलिस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कौतुकास्पद कामगिरी

स्मशानभुमीमधील लाकडावरुन खुनाचा गुन्हा उघडकीस आणत वालचंदनगर पोलिस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कौतुकास्पद कामगिरी बारामती /प्रतिनिधी – केवळ स्मशानभुमीमधील लाकडावरुन खुनाचा गुन्हा उघडकीस आणत वालचंदनगर पोलिस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कौतुकास्पद कामगिरी केली आहे.तावशी ता.इंदापुर,जि.पुणे गावाच्या हद्दीमधील स्मशानभुमीमध्ये दि.१६/११/२०२४ रोजी सकाळी ०९.३० वाजण्याच्या सुमारास लाकडामध्ये मानवी किंवा अमानवी अवयव जळत असून…

Read More
Back To Top