
भाजपचे सरकार केवळ व्यापाऱ्यांच्या हितासाठी-कर्नाटकचे मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांचा भाजप वर हल्लाबोल
महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता येणार भाजपचे सरकार केवळ व्यापाऱ्यांच्या हितासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांचा भाजपवर हल्लाबोल सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१७/११/२०२४: महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना मोठ्या प्रमाणात विकास कामे करण्यात आली. शेतकरी गोरगरीब जनतेच्या हिताचे निर्णय घेण्यात आले. त्या उलट भाजपचे सरकार हे फक्त अदानी, अंबानी आणि व्यापाऱ्यांच्या हितासाठीच आहे.महाराष्ट्रात महाविकास आघाडीचेच सरकार येणार आहे. तेव्हा…