शेतकऱ्यांचे हित आणि एपीएमसी आधुनिकीकरणा साठी केंद्र व राज्य मंत्र्यांची उच्चस्तरीय बैठक घ्यावी
शेतकऱ्यांचे हित आणि एपीएमसी आधुनिकीकरणासाठी केंद्र व राज्य मंत्र्यांची उच्चस्तरीय बैठक घ्यावी महाराष्ट्राचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांची केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडे मागणी नवी दिल्ली,दि.०८/०८/२०२५ :- शेती उत्पादन व्यवस्थापन, शेतकऱ्यांना योग्य मोबदला,साठवणूक सुविधांचे आधुनिकीकरण आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या (एपीएमसी) पायाभूत सुविधा विकासासाठी केंद्र-राज्य मंत्र्यांची उच्चस्तरीय बैठक तातडीने बोलावण्याची मागणी महाराष्ट्राचे…