श्रीपूर येथे कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांचा पुर्णाकृती पुतळा अनावरण सोहळा व १० हजार मे.टन विस्तारीकरण गाळप,पोटॅश निर्मिती प्रकल्पाचा शुभारंभ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे अध्यक्षतेखाली श्रीपूर येथे कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांचा पुर्णाकृती पुतळा अनावरण सोहळा व १० हजार मे.टन विस्तारीकरण गाळप,पोटॅश निर्मिती प्रकल्पाचा शुभारंभ पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१५/१०/२०२५- कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखाना लि,श्रीपूर येथे कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांचा पुर्णाकृती पुतळा अनावरण सोहळा आणि १० हजार मे.टन विस्तारीकरण…

Read More
Back To Top