
पत्रकार सुरक्षा समिती कार्यकारी प्रदेश अध्यक्षपदी रामचंद्र सरवदे फेर नियुक्त
पत्रकार सुरक्षा समिती कार्यकारी प्रदेश अध्यक्षपदी रामचंद्र सरवदे फेर नियुक्त सोलापूर / ज्ञानप्रवाह न्यूज – पत्रकार सुरक्षा समितीच्यावतीने गेल्या आठ वर्षांपासून ज्येष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना, प्रभावी पत्रकार संरक्षण कायदा,राज्यातील यादीवर नसलेल्या साप्ताहिक वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे जाहिराती, राज्यातील युट्युब व पोर्टलला शासकीय मान्यता, राज्यातील पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी,पत्रकारांसाठी आरोग्य व विमा योजना,घरकुल योजना, राज्यातील पत्रकारांना टोल…