कल्याण काळे वाढदिवसा निमित्त भाळवणी येथे रंगला बैलगाडा शर्यतीचा थरार

कल्याण काळे यांच्या वाढदिवसानिमित्त भाळवणी येथे रंगला बैलगाडा शर्यतीचा थरार भव्य दिव्य जनकल्याण केसरी बैलगाडा शर्यतीचे आयोजन भाळवणी ता.पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज – भाळवणी ता.पंढरपूर येथे बैलगाडा शर्यतीचा थरार रंगला.राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य तथा सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याण काळे यांच्या वाढदिवसानिमित्त ओपन बैलगाडा जनकल्याण केसरी मैदानाचे आयोजन राष्ट्रवादीचे युवक प्रदेशचे उपाध्यक्ष समाधान काळे यांच्या संकल्पनेतून करण्यात…

Read More

वारकरी सांप्रदाय व भागवत धर्माचे विचार लहानपणापासून मनावर कोरले तर सुसंस्काराची बीजे मिळून ही मुले सुसंस्कारशील झाल्याशिवाय राहणार नाहीत

वाडीकुरोली येथे वारकरी बाल संस्कार शिबिराचा शुभारंभ वाडीकुरोली/ज्ञानप्रवाह न्यूज –वाडीकुरोली ता.पंढरपूर येथे वारकरी बाल संस्कार शिबिराचा शुभारंभ वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याण काळे यांच्या हस्ते संपन्न झाला.दि.10 मे ते 25 मे या कालावधीत हे शिबिर संपन्न होणार आहे. यावेळी हभप दिलीप मोरे महाराज, सुदाम मोरे, धनंजय गुरव महाराज, राहुल फडतरे, वेदांत राकुंडे, वाडीकुरोलीचे…

Read More

वाडीकुरोली विकास कार्यकारी सोसायटीची शंभर टक्के कर्ज वसुली

वाडीकुरोली विकास कार्यकारी सोसायटीची शंभर टक्के कर्ज वसुली बँक व सभासद दोन्ही स्तरावर शंभर टक्के कर्ज वसुली होणारी सोलापूर जिल्ह्यातील पहिली सहकारी सोसायटी वाडीकुरोली, ता.पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज – वाडीकुरोली विकास कार्यकारी सेवा सोसायटीची आर्थिक वर्ष 2003-24 मध्ये सभासदांना वितरित केलेल्या कर्जाची बँक स्तरावर 100% व संस्था स्तरावर 100टक्के बँक कर्ज वसुली झाली.सोलापूर जिल्ह्यात बँक व संस्था…

Read More
Back To Top