ओ बावरी प्रेमगीताने होणार यंदाचा व्हॅलेंटाईन डे अधिकच स्पेशल,दुबईमधील नयनरम्य ठिकाणी झाले चित्रीकरण
ओ बावरी प्रेमगीताने होणार यंदाचा व्हॅलेंटाईन डे अधिकच स्पेशल दुबईमधील नयनरम्य ठिकाणी झाले चित्रीकरण हार्दिक शुभेच्छा…पण त्याचं काय ? चित्रपटातील रोमँटिक गाणे प्रदर्शित मराठी चित्रपटसृष्टीतील गुणी अभिनेता पुष्कर जोग नेहमीच प्रेक्षकांसाठी वेगवेगळ्या विषयांचे चित्रपट घेऊन येत असतो. अशाच एका संवेदनशील विषयावर भाष्य करणाऱ्या ‘हार्दिक शुभेच्छा… पण त्याचं काय?’ या चित्रपटाचे पोस्टर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाले….