इमर्जन्सी या चित्रपटातून ऐतिहासिक मागोवा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
इमर्जन्सी या चित्रपटातून ऐतिहासिक मागोवा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई,दि.१६/०१/२०२५ : इमर्जन्सी चित्रपटातून आणिबाणीच्या काळाचा ऐतिहासिक मागोवा घेण्यात आला असून या कालावधीतील घटनाक्रम अचूकपणे टिपण्यात आले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. इमर्जन्सी या चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन बीकेसी तील पीव्हीआर येथे करण्यात आले.यावेळी चित्रपटाच्या नायिका कंगना राणावत,कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, आमदार…