स्वेरीच्या ऋषिकेश सातपुते यांची प्रजासत्ताक दिनी दिल्लीत होणाऱ्या परेडसाठी निवड
स्वेरीच्या ऋषिकेश सातपुते यांची प्रजासत्ताक दिनी दिल्लीत होणाऱ्या परेडसाठी निवड पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२५/०१/२०२५- २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीत होणाऱ्या परेडसाठी गोपाळपूर ता. पंढरपूर येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग च्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत असलेल्या ऋषिकेश नामदेव सातपुते याची निवड करण्यात आली असून त्याना पालकांसह दिल्लीत आमंत्रित केले गेले आहे. ऋषिकेश सातपुते यांच्या…