उमेशचंद्र स्मृती चषक वक्तृत्व स्पर्धेत मुलींनी सर्वाधिक कमावली बक्षीसे
उमेशचंद्र स्मृती चषक वक्तृत्व स्पर्धेत मुलींनी सर्वाधिक कमावली बक्षीसे पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज- स्व.प्रा.उमेशचंद्र खेडकर स्मृती चषक वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्राथमिक विभागात जिल्हा परिषद शाळांनी तर माध्यमिक विभागात पंढरपूरच्या द.ह.कवठेकर प्रशालेच्या सर्वाधिक विद्यार्थ्यांनी प्राविण्य मिळवले.मुक्ता राऊत, भाविका वाजे,सानवी कलढोणे आणि स्नेहल जानकर अशा चारही मुलींनी चार गटांमध्ये प्रथम क्रमांक मिळवले. त्यामुळे उमेशचंद्र स्मृती चषकावर मुलींचे वर्चस्व दिसून…