
मंगळवेढा तालुक्यातील रस्त्यासाठी १८६ कोटी मंजूर – आ.आवताडे
मंगळवेढा तालुक्यातील रस्त्यासाठी १८६ कोटी मंजूर -आ.आवताडे मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०७/०६/२०२४- मंगळवेढा तालुक्यातील दक्षिण भाग वर्षानुवर्षे विकासापासून वंचित राहिला असून या भागांमध्ये उद्योगधंदे वाढवणे व शेतीच्या पाण्याची सोय करणे हे प्रमुख काम डोळ्यासमोर ठेवून मी काम करत आहे. या भागात उद्योग वाढवायचे असतील तर पहिल्यांदा व्यवस्थित दळणवळणाची सोय झाली पाहिजे तरच उद्योगधंदे फायदेशीर ठरत असतात ही गोष्ट…