
आषाढीवारी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर संबधित विभागांनी सर्व कामे 5 जुलै पर्यत पुर्ण करावीत- डॉ. नीलम गोऱ्हे
आषाढीवारी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर संबधित विभागांनी सर्व कामे 5 जुलै पर्यत पुर्ण करावीत… डॉ.नीलम गोऱ्हे पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज, दि. 22: – आषाढी शुद्ध एकादशी सोहळा 17 जुलै 2024 रोजी होणार असून, या यात्रेसाठी पायी पालखी सोहळ्यासोबत मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक येतात. पालखी सोहळ्यासोबत येणा-या वारकरी भाविकांना पालखी मार्गावर व तळांवर तसेच यात्रा कालावधीत पंढरपूर शहरात…