प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत चेअरमन संजय आवताडे यांनी दिला कर्मचाऱ्यांना दिलासा
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत चेअरमन संजय आवताडे यांच्याकडून कर्मचाऱ्यांना दिलासा आवताडे शुगरच्या कर्मचाऱ्यांची वेतन वाढ मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज प्रतिनिधी,दि. २६/०१/२०२५ – कारखान्याच्या माध्यमातून आजपर्यंत शेतकऱ्यांची सेवा केल्याचा मला अभिमान आहे.आपण केवळ आर्थिक प्रगतीकडे लक्ष केंद्रित न करता सामाजिक जबाबदारीही पार पाडत आहोत. प्रत्येकाने आपल्या कार्यातून सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.या कारखान्याने मागील वर्षी 4…