
सोलापूरसाठी 58 तर माढा लोकसभा मतदारसंघासाठी 64 अर्ज
सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी दीपक उर्फ श्री व्यंकटेश्वरा महा स्वामीजी यांचा उमेदवारी अर्ज दाखल सोलापूर, दि.12 (जिमाका):- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे सोलापूर जिल्ह्यातील 42 सोलापूर(अ. जा.) व 43 माढा लोकसभा मतदारसंघासाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात झालेली आहे. आज रोजी सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी एका उमेदवारांनी अर्ज दाखल केला असून 38 अर्जदारांनी 58 अर्ज घेऊन गेलेत तर…