
म्हैसाळ योजनेतील पाणी वितरणात मंगळवेढ्यावर अन्याय खपवून घेणार नसल्याचा अधिकाऱ्यांना आमदार आवताडेंनी दिला इशारा
म्हैसाळ योजनेतील पाणी वितरणात मंगळवेढ्यावर अन्याय.. आमदार आवताडेंनी अन्याय खपवून घेणार नसल्याचा अधिकाऱ्यांना दिला इशारा मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज नेटवर्क- म्हैसाळ योजनेच्या पाणी वितरणात दुजाभाव केला जात आहे.मंगळवेढा तालुक्यासाठी म्हैसाळ योजनेतून वितरिका क्रमांक १ मधून काही गावांना, वितरिका क्रमांक २ मधील बहुतांश गावांना आणि उमदी डी.वाय.मधील सर्व गावांना पुरेशा दाबाने पाणी मिळत नाही. उमदी डीवायमधील गावांना तर…