
मुंबई येथे मंत्रालयात उजनी प्रकल्प कालवा सल्लागार समितीची बैठक संपन्न
मुंबई येथे मंत्रालयात उजनी प्रकल्प कालवा सल्लागार समितीची बैठक संपन्न मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज- मंत्रालयात जलसंपदा,गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उजनी कालवा सल्लागार समितीची बैठक पार पडली. या बैठकीत पुढील मुद्दांवर चर्चा झाली : तात्काळ उजवा व डावा कालवा पाणी सोडण्याचे ठरवले, बोगद्यातून सीना नदीस व सीना-माढा उपसा सिंचन…