पंढरपूर तालुक्यात अवकाळी पावसामुळे ९३.३७ हेक्टर पिकांचे नुकसान
पंढरपूर तालुक्यात अवकाळी पावसामुळे ९३.३७ हेक्टर पिकांचे नुकसान आंबा,केळी,डाळींब,कांदा,शेवगा पिकांचे नुकसान पंढरपूर ,दि.22 :- पंढरपूर तालुक्यात दि.१३ ते २१ मे दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे १५४ शेतकऱ्यांचे नजरअंदाज ९३.३७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये आंबा, केळी, डाळींब, कांदा, शेवगा आदी पिकांचा समावेश आहे. तसेच एकलासपुर येथे तीन घरांची पडझड झाली असल्याची माहिती तहसिलदार सचिन लंगुटे…