हुलजंतीच्या देवस्थान जमिनीवरील वनविभागाची अधिसूचना रद्द करण्यासाठी प्रयत्न करेन : खासदार प्रणिती शिंदे
हुलजंतीच्या देवस्थान जमिनीवरील वनविभागाची अधिसूचना रद्द करण्यासाठी प्रयत्न करेन : खासदार प्रणिती शिंदे सोड्डी गावातील वर्ग दोन जमिनी वर्ग एक मध्ये रूपांतरित करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून मार्ग काढणार मंगळवेढा |ज्ञानप्रवाह न्यूज- सोलापूर लोकसभा मतदार संघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती आणि सोड्डी गावांना भेट देत ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या व निवेदने स्वीकारली. यावेळी…