आळंदी येथील अधिवेशनात वारकर्यांचा धर्मजागर करण्याचा एकमुखी निर्धार
आळंदी येथील अधिवेशनात वारकर्यांचा धर्मजागर करण्याचा एकमुखी निर्धार हिंदूंनी जात-पात, संप्रदाय यांच्यावर येऊन राष्ट्र आणि धर्मकार्यासाठी हिंदुत्वाची वज्रमूठ सिद्ध करावी-प.पू. गोविंददेव गिरी कोषाध्यक्ष,श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास पुणे /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२७.११.२०२४ – महाराष्ट्राच्या विधानसभेच्या झालेल्या निवडणुकीत प्रथमच हिंदूंनी जात-पात, संप्रदाय यांसह कशातच न अडकता हिंदु धर्मीय म्हणून हिंदुत्वाच्या सूत्रावर मतदान केले.जे हिंदु धर्माचे रक्षणकर्ते आहेत अशांना सत्तेपर्यंत…