
३८० व्या हिंदवी स्वराज्य शपथ दिनानिमित्त श्री क्षेत्र रायरेश्वर येथे स्वराज्य कुंभमेळा
३८० व्या हिंदवी स्वराज्य शपथ दिनानिमित्त (चैत्र शुद्ध सप्तमी) श्री क्षेत्र रायरेश्वर येथे स्वराज्य कुंभमेळा पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज,दि. ०२-०४-२०२५ –चैत्र शुद्ध सप्तमी ३८० वा हिंदवी स्वराज्य शपथ दिनाचे औचित्य साधून हिंदवी स्वराज्य शपथ दिनाचे बोधचिन्ह व स्वराज्य स्तंभ आरेखनांचे विमोचन, मूव्हमेंट अगेंस्ट बायोलॉजिकल इनव्हेजन (माबि) पुस्तिकेचे अनावरण, रायरेश्वर अभंगाचे सादरीकरण, शिवकार्य करणाऱ्या संस्थांचा सन्मान आणि स्वराज्य…