
द.ह.कवठेकर प्रशालेच्या यशात अजून एक मानाचे पान
द.ह.कवठेकर प्रशालेच्या यशात अजून एक मानाचे पान पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज –पंढरपूर येथील द.ह. कवठेकर प्रशालेत शिकणाऱ्या आदर्श अशोक कुलकर्णी इयत्ता दहावी ड या विद्यार्थ्याला मेजर ध्यानचंद क्रीडा रत्न हा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. क्रीडा क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना हा पुरस्कार देण्यात येतो.२९ आॕगस्ट हा हाॕकीचे जादुगार मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन .त्यांच्या…