
पंढरपूरातील लिंकरोडवरील धोकादायक जड व अवजड वाहनांची वाहतूक तात्काळ बंद करा – यशवंत डोंबाळी
पंढरपूरातील लिंकरोडवरील धोकादायक जड व अवजड वाहनांची वाहतूक तात्काळ बंद करा – यशवंत डोंबाळी पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज – पंंढरपूर शहरातील उपनगरातून जाणाऱ्या गजबजलेल्या लिंकरोडवरील धोकादायक जड व अवजड वाहनांना तसेच ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना वाहतूकीस तात्काळ बंदी करण्यात यावी अशी मागणी स्फूर्ती फाउंडेशन पंढरपूरचे अध्यक्ष यशवंत जगन्नाथ डोंबाळी यांनी केली आहे . लिंकरोडवरील जड…