
भ.महावीर जन्मकल्याणक निमित्त आ.प्रणिती शिंदे यांनी दिगंबर जैन मंदिरात जाऊन घेतले दर्शन
भगवान महावीर जन्मकल्याणक निमित्त आमदार प्रणिती शिंदे यांनी दिगंबर जैन मंदिरात जाऊन घेतले दर्शन सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज दि.२१/०४/२०२४- सोलापूर लोकसभा महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी भगवान महावीर जन्मकल्याणक निमित्त रविवारी शहरातील बुबणे जैन मंदिरात जाऊन दर्शन घेतले. अहिंसा या तत्त्वावर जैन धर्माची उभारणी झालेली आहे. जैन धर्माने सर्वांना जगण्याचा अधिकार असल्याचा विचार समाजात…