काँग्रेसच्या जेष्ठ नेत्या उज्वलाताई शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत नेत्ररोग तपासणी शिबिर संपन्न

काँग्रेसच्या जेष्ठ नेत्या उज्वलाताई शिंदे यांच्या वाढदिवसा निमित्त सोलापूर शहर महिला काँग्रेसच्या वतीने मोफत नेत्ररोग तपासणी शिबिर संपन्न केक कापून वाढदिवस साजरा, नूतन प्रदेश पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज- शहर महिला काँग्रेसच्या वतीने अध्यक्ष प्रमिलाताई तुपलवंडे यांनी सोलापूर शहर महिला काँग्रेसच्या वतीने काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या सौ. उज्वलाताई सुशीलकुमार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेस भवन सोलापूर येथे…

Read More

लाभार्थ्यांना गायरान जमिनीवर जागा उपलब्ध करून द्या-खासदार प्रणिती शिंदे

पंतप्रधान आवास योजना कागदावरच लाभार्थ्यांना गायरान जमिनीवर जागा उपलब्ध करून द्या-खासदार प्रणिती शिंदे यांची मागणी नवी दिल्ली,दि.३० जुलै २०२५ – पंतप्रधान आवास योजने मुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या भारतीय नागरिकांचे पक्क्या घराचे स्वप्न पूर्ण होण्याची आशा निर्माण झाली होती.मात्र ही योजना केवळ कागदावर उपलब्ध असल्याची टीका खासदार प्रणिती शिंदे यांनी केली तसेच पंतप्रधान आवास योजनेतून ज्या…

Read More

सोलापूर येथील जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेमध्ये परदेशी बॅडमिंटन ॲकॅडमीला यश

सोलापूर येथील जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेमध्ये परदेशी बॅडमिंटन ॲकॅडमीला यश पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज- सोलापूरमध्ये नुकत्याच जिल्हा स्तरीय बॅडमिंटन स्पर्धा पार पडल्या.या स्पर्धेमध्ये पंढरपूर येथील परदेशी बॅडमिंटन ॲकॅडमीला मोठे यश प्राप्त झाले आहे यात एकूण पाच विजेतेपद,सात उपविजेतेपद व वीस जणांना उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारता आली.परदेशी अकॅडमीमधून एकूण ४८ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. सिंगल बॅडमिंटन स्पर्धेमध्ये…

Read More

जनसुरक्षा कायद्याच्या नावाखाली अघोषित आणीबाणीच : खासदार प्रणिती शिंदे

जनसुरक्षा कायद्याच्या नावाखाली अघोषित आणीबाणीच : खासदार प्रणिती शिंदे भाजप,महायुती सरकारने पारित केलेला जनसुरक्षा कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचे खासदार प्रणिती शिंदे यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सोलापूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१७ जुलै २०२५ – भाजप महायुती सरकारने पारित केलेला जनसुरक्षा कायदा रद्द करावा या मागणीसाठी सोलापूर शहर व जिल्हा काँग्रेस पक्षाच्या वतीने खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या…

Read More

वसंत दौलतराव देशमुख यांची राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार)गटाच्या जिल्हाध्यक्ष पदी

वसंत दौलतराव देशमुख यांची राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार) गटाच्या जिल्ह्याध्यक्षपदी कासेगांव / ज्ञानप्रवाह न्यूज, दि.13 जून – पंढरपूर तालुक्यातील कासेगांव येथील वसंत दौलतराव देशमुख यांची राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार) गटाच्या जिल्ह्याध्यक्षपदी निवड झाली आहे. वसंत देशमुख यांना लहानपणापासूनच सामाजिक कार्यची आवड आहे.मोठा जनसंपर्क असलेले ते पंढरपूर तालुक्यातील जेष्ठ नेते आहेत. शुक्रवारी अकलूज येथील शिवरत्न येथे राष्ट्रवादी काँग्रेस…

Read More

कारहुनवी सणानिमित्त सजवलेल्या गाढवांची मिरवणूक काढण्यात आली

कारहुनवी सणानिमित्त सुनील काडे यांच्या सजवलेल्या गाढवांची मिरवणूक काढण्यात आली सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१०/०६/२०२५ – काँग्रेसचे सोलापूर शहर अध्यक्ष चेतन नरोटे, युवा नेते जॉन फुलारे, वाहिद बिजापूरे यांच्या उपस्थितीत कारहुनवी सणानिमित्त सुनील काडे यांच्या सजवलेल्या गाढवांची मिरवणूक काढण्यात आली. मनुष्य कर्माने किंवा पदाने कितीही जरी मोठा असला तरी त्यांनी आपली संस्कृती विसरून चालणार नाही .भूतदया परमो…

Read More

पोलीस विभागाने कौटुंबिक संरक्षण कायद्यानुसार महिलांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य द्यावे-उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

पोलीस विभागाने कौटुंबिक संरक्षण कायद्यानुसार महिलांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य द्यावे सोलापूर महानगरपालिकेने कोणत्या कामास किती निधी वापरता यांची माहिती ७ दिवसात सादर करावी – उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडून विविध विभागाचा आढावा सोलापूर / जिमाका, दि.०५/०६/२०२५ :- महिलांवर अत्याचार होऊ नयेत यासाठी पोलीस विभागाने अधिक सतर्कतेने रहावे. साध्या वेषातील पोलिसांची संख्या वाढवावी. भरोसा…

Read More

संमोहनतज्ञ डॉ.अलका रवींद्र सोरटे यांच्या वाढदिनी संमोहन उपचारावर 75 टक्के सवलत

22 मे रोजी संमोहनतज्ञ डॉ.अलका रवींद्र सोरटे यांच्या वाढदिवसानिमित्त संमोहन उपचारावर 75 टक्के सवलत नाव नोंदणी या क्रमांकावर आवश्यक 9890902086 सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज :-AR न्यूज नेटवर्कच्या मुख्य संपादिका आणि संमोहन उपचार तज्ञ डॉ अलका रवींद्र सोरटे यांच्या 22 मे रोजी वाढदिवसानिमित्त संमोहन उपचारावर 75 टक्के सवलत देण्यात आली आहे.ही सवलत 31 मे पर्यंत असणार आहे. ज्या…

Read More

स्मार्ट सिटी बरोबरच स्मार्ट गावेही झाली पाहिजेत – खासदार प्रणिती शिंदे

स्मार्ट सिटी बरोबरच स्मार्ट गावेही झाली पाहिजेत…आळगे गावभेट दौऱ्यात खासदार प्रणिती शिंदे यांचे प्रतिपादन या आळगे गावभेट दौऱ्यात प्रथम पहलगाम अतिरेकी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शहिदांना श्रद्धांजली सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२७ एप्रिल २०२५ – सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी आज अक्कलकोट तालुक्यातील आळगे या गावी भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधून तुम्ही मला खासदार म्हणून निवडून…

Read More

सोलापूर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीचे निरीक्षक म्हणून मोहन जोशी यांची निवड

सोलापूर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीचे निरीक्षक म्हणून मोहन जोशी यांची निवड सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज- सोलापूर शहर व जिल्हा काँग्रेस पक्ष संघटनेच्या कार्याचा आढावा घेण्यासाठी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशा नुसार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांची सोलापूर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीचे निरीक्षक म्हणून निवड करण्यात आली. या…

Read More
Back To Top