पंढरपुर शहरामध्ये सुगंधीत तंबाखु विक्री करणाऱ्यावर गुन्हा दाखल

पंढरपुर शहरामध्ये सुगंधीत तंबाखु विक्री करणाऱ्यावर गुन्हा दाखल पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१९/०८/२०२५- दि.१८/०८/२०२५ रोजी पहाटे गोपनिय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, पंढरपुर शहरामध्ये सुगंधी तंबाखु अवैध रित्या विक्री करण्यात येणार आहे.सध्या सदरची सुगंधीत तंबाखु ही पंढरपुर शहरातील वसीम निसार तांबोळी, रा. अकबर अलीनगर यांचे घरी आहे .या मिळालेल्या बातमीच्या आधारावर वसीम तांबोळी यांचे राहते घरी जाऊन तपासणी केली…

Read More

सोन्या चांदीचे दागिने चोरणाऱ्या महिला आरोपी कडुन ८,८१,७००/-रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त

सोन्याचे व चांदीचे दागिने चोरणाऱ्या महिला आरोपीकडुन ८,८१,७००/-रूपये किंमतीचा मुद्देमाल केला जप्त पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपूर शहर पोलीस ठाणे गु.र.नं.४५७/ २०२५ भा.न्या.सं. २०२३ चे कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल झाला असुन सदर गुन्ह्यामध्ये एकुण ८,८१,७००/- रू किंमतीचे सोन्याचे दागिने व चांदीच्या वस्तु चोरीला गेल्याबाबत गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यातील साक्षीदार महिला हि फिर्यादीचे…

Read More

जळोली गावातील गांजा साठवणुकदार यांचेवर करकंब पोलीसांची कारवाई

जळोली गावातील गांजा साठवणुकदार यांचेवर करकंब पोलीसांची कारवाई एकुण ५,६५,६४०/- रू किंमतीचा एकुण २८.२८२ किलो ग्रॅम वजनाचा गांजा वनस्पतीचे पाने,फुले,बोंडे असा मुद्देमाल जप्त करकंब /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०८/०३/२०२५ -दि.०८/०३/ २०२५ रोजी करकंब पोलीस ठाणेकडील सपोनि /सागर कुंजीर यांचे मार्गदर्शनखाली गोपनिय बातमीदार यांचे मार्फतिने पोलीस हवालदार आर आर जाधव व पोलीस हवालदार संदेश शिकतोडे यांनी गुप्त माहीती मिळवली…

Read More

पंढरपुर शहर पोलीस ठाणेचे गुन्हे अभिलेखावरील ४ वाळु तस्कर हद्दपार

पंढरपुर शहर पोलीस ठाणेचे गुन्हे अभिलेखावरील ०४ वाळु तस्कर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ प्रमाणे हद्दपार.. पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.३०/०१/२०२५ – पंढरपूर शहर पोलीस ठाणे हद्दीतील अवैधपणे वाळु व्यवसाय करणारा वाळू तस्कर टोळीतील सराईत गुन्हेगार ग्यानबा दिपक धोत्रे, रा.जुनी वडार गल्ली,पंढरपूर, ता.पंढरपूर, जि.सोलापूर टोळी प्रमुख, गणेश यलाप्पा बंदपट्टे रा.सरगम चौक, जुनी वडार गल्ली, पंढरपूर ता.पंढरपूर जिल्हा सोलापुर…

Read More
Back To Top