
सुजाता सौनिक यांची मुख्य सचिवपदी नियुक्ती झाल्या बद्दल उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दिल्या शुभेच्छा
राज्याच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक यांची महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती झाल्याबद्दल विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दिल्या शुभेच्छा मुंबई / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.३० : महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच महिलेची मुख्य सचिव म्हणुन निवड करण्यात आली आहे. सुजाता सौनिक यांची मुख्य सचिव म्हणुन निवड आज करण्यात आली आहे. श्रीमती सुजाता सौनिक यांनी आतापर्यंत राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव…