हे फक्त शब्द नाहीत तर इशारा आहे -अमित ठाकरे
‘हे’ फक्त शब्द नाहीत, तर इशारा आहे -अमित ठाकरे जगदीश का. काशिकर,मुक्त पत्रकार मुंबई, व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मूंबई /ज्ञानप्रवाह न्यूज : सायन कोळीवाड्यातील पंजाब कॉलनीत परवा रात्री घडलेल्या एका भयंकर घटनेनं संपूर्ण मुंबई हादरली आहे. तीन वर्षांच्या चिमुकलीवर ड्रग्सच्या नशेत असलेल्या नराधम अनिल गुप्ताने अमानुष अत्याचार केला. आज ती चिमुकली सायन रुग्णालयात जीवनमरणाशी झुंजत आहे.हा…