सर्व जगताचे सुख आईच्या मायेत आहे – गहिनीनाथ महाराज औसेकर

सर्व जगताचे सुख आईच्या मायेत आहे – गहिनीनाथ महाराज औसेकर वाडी कुरोली ता.पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज – सर्व जगताचे सुख आईच्या मायेत आहे असे प्रतिपादन गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी केले ते श्रीमती मालन वसंतराव काळे यांच्या ७१ व्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त वाडीकुरोली येथे आयोजित कार्यक्रमप्रसंगी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर धनश्री परिवाराचे प्रमुख शिवाजी काळुंगे, शोभाताई काळुंगे, भागवत…

Read More

वसंतराव काळे आय.टी. आय.प्रशिक्षणार्थी शासकीय व खाजगी आय.टी.आय मधून सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रथम,द्वितीय,तृतीय

वसंतराव काळे आय.टी.आय.च्या प्रशिक्षणार्थी शासकीय व खाजगी आय.टी.आय मधून सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रथम,द्वितीय,तृतीय पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२५/१०/२०२४- पंढरपूर येथील वसंतराव काळे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील वीजतंत्री या व्यवसाय ट्रेड मधील प्रशिक्षणार्थी यांनी सन 2023-24 अखिल भारतीय व्यावसाय परीक्षेत सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक संपादन केला. यामध्ये शुभम रामचंद्र मोरे वीजतंत्र ट्रेड यांनी 98% गुण संपादन करून सोलापूर जिल्ह्या मध्ये…

Read More

सहकार शिरोमणी कारखान्याचे कर्मचाऱ्यांना 17 टक्के पगारवाढ – कल्याणराव काळे

सहकार शिरोमणी कारखान्याचे कर्मचाऱ्यांना 17 टक्के पगारवाढ – कल्याणराव काळे 25 वा बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ संपन्न भाळवणी /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.21:- सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्यास ऊस पुरवठा करणारे शेतकरी आणि कारखान्यामध्ये काम करणारा कामगार यांना केंद्रबिंदु मानुन, संचालक मंडळाने नेहमीच वाटचाल केलेली आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात गळीतास येणाऱ्या ऊसाला इतर कारखान्याच्या बरोबरीने ऊस दर…

Read More

वसंतराव काळे प्रशालेत राष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षक यांचा सत्कार संपन्न

वसंतराव काळे प्रशालेत राष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षकांचा सत्कार संपन्न वाडीकुरोली ता.पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज, दि. ०५/१०/२०२४ – वसंतराव काळे प्रशाला वाडीकुरोली येथील कल्याणराव काळे स्पोर्ट्स क्लबच्या खेळाडू स्नेहा लामकाने, ऋतुजा सुरवसे,कोमल पासले यांनी राष्ट्रीय खो- खो स्पर्धेमध्ये महाराष्ट्र संघाकडून खेळताना सुवर्णपदक मिळवल्याबद्दल व महाराष्ट्र खो- खो संघाचे प्रशिक्षक वसंतराव काळे प्रशालेतील सहशिक्षक अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली…

Read More

ड्रोनच्या सहाय्याने शेती फवारणी करणे सोईचे – चेअरमन कल्याणराव काळे

ड्रोनच्या सहाय्याने शेती फवारणी करणे सोईचे – चेअरमन कल्याणराव काळे भाळवणी / ज्ञानप्रवाह न्यूज,२२/०६/२०२४ – सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना धोंडेवाडी ता.पंढरपूर च्या वतीने आधुनिक पध्दतीने ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करुन ऊस पिकावर फवारणी करणेचे प्रात्यक्षिक कारखान्याचे कार्यक्षेत्रात पिराची कुरोली येथे कारखान्याचे माजी संचालक व बागायतदार पांडुरंग रामचंद्र कौलगे यांचे शेतातील ऊस पिकावर एअर…

Read More

फळबागा व पिकांचे त्वरित पंचनामे होऊन शेतकर्यांना भरीव मदत मिळावी – कल्याण काळे

पंढरपूर तालुक्यात अवकाळी पावसामुळे फळबागांचे व अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२७/०५/२०२४ – पंढरपूर तालुक्यात अवकाळी पावसामुळे फळबागांचे व अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते कल्याण काळे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबई येथे भेट घेऊन नुकसान झालेल्या फळबागा व पिकांचे त्वरित पंचनामे होऊन शेतकर्यांना भरीव मदत मिळावी…

Read More
Back To Top