
बालकातील जन्मजात व्यंग निदान व समुपदेशन शिबीर संपन्न
बालकातील जन्मजात व्यंग निदान व समुपदेशन शिबीर संपन्न पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.29:- बालकातील जन्मजात दोष, व्यंग या आजारावरील निदान व उपचार शिबिर नवजीवन हॉस्पिटल, पंढरपूर येथे संपन्न झाले. या शिबिरामध्ये जन्मजात व्यंग असलेले ५१ बालके तपासले गेले व त्यांच्या पालकांना समुपदेशन व पुढील उपचारासाठी मार्गदर्शन करण्यात आले. सदर शिबीर उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर, स्पायना बायफिडा फाउंडेशन मुंबई ,नवजीवन हॉस्पिटल…