
विश्वधर्मी प्रा.डॉ.वि.दा.कराड यांचा अरूचेलवर डॉ.एन. महालिंगम पुरस्कार २०२४ ने सन्मान
अरूचेलवर डॉ.एन. महालिंगम पुरस्कार सुप्रीम कोर्टाचे न्यायाधिश थिरू एमएम सुंदरेश यांच्या हस्ते प्रदान पुणे /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.६ एप्रिल: दूरदर्शी शिक्षण तज्ज्ञ, परोपकारासाठी वचनबद्धता असून देशाच्या सामाजिक विकासावर कायमस्वरूपी प्रभाव टाकणारे एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा.कराड यांचा शनिवारी तामिळनाडू येथे अरूचेलवर डॉ.एन.महालिंगम पुरस्कार २०२४ देऊन सन्मान करण्यात आला. त्यांना हा पुरस्कार सुप्रीम…