संविधान हे दीनदुबळ्या शक्तिहीन व्यक्तिंच्या हातातील शस्त्र : डॉ. रावसाहेब पाटील
७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त बार असोशिएशनच्या विद्यमाने भीम प्रतिष्ठान च्यावतीने ॲड प्रविणसिंह रजपूत व ॲड संजीव सदाफुले यांचा विधी भूषण उपाधिने गौरवः मानवी इतिहासात न्यायाचा विचार महावीर बुध्दांनी मांडला संविधान हे दीनदुबळ्या शक्तिहीन व्यक्तिंच्या हातातील शस्त्र : डॉ.रावसाहेब पाटील सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२२ जानेवारी २०२५ – परिश्रम, सातत्य आणि प्रामाणिक सेवेतून प्रतिकूल परिस्थितीतही यश संपादन करता येते.आजचे…