
तुमची एक बहीण म्हणून तो संघर्ष कधीच वाया जाऊ देणार नाही मी तुमच्या प्रत्येक लढ्यात सोबत असल्याचे आश्वासन दिले प्रणिती शिंदे यांनी
संभाजी ब्रिगेडचा प्रणितीताई शिंदे यांना पाठींबा सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज – संभाजी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना शनिवारी संभाजी ब्रिगेडच्यावतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला. शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर या महामानवांची विचारधारा जोपासणे हे आपले कर्तव्य आहे. म्हणून आम्ही या निवडणुकीस पाठींबा देत असल्याचे संभाजी ब्रिगेडकडून स्पष्ट…