भाऊबीजेनिमित्त विठ्ठल-रुक्मिणीला सोन्याच्या अलंकारांची दिव्य शोभा

भाऊबीजेनिमित्त विठ्ठल-रुक्मिणीला सोन्याच्या अलंकारांची दिव्य शोभा पंढरपूरात दीपावलीचा उत्सव भक्तिभावाने उजळला पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२३ ऑक्टोबर २०२५ : दीपावलीच्या मंगलमय पर्वावर भाऊबीजेनिमित्त श्री विठ्ठल व माता रुक्मिणी यांना पारंपरिक व सुवर्ण अलंकारांनी सजविण्यात आले.याप्रसंगी श्रींचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी पंढरपूर मंदिरात जमली होती. मंदिर समितीचे प्रभारी व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत यांनी सांगितले की, दरवर्षी प्रमाणे यंदाही भाऊबीज…

Read More

दर्शनासाठी आलेल्या भाविकांना काही किरकोळ कारणावरून मारहाण

दर्शनासाठी आलेल्या भाविकांना काही किरकोळ कारणावरून मारहाण सिमेंटचा ब्लॉक, स्टीलची बकेट हातात घेवून मारहाण पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०७/१०/२०२५ – पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना काही किरकोळ कारणावरून मारहाण करण्यात आली होती.यात हकीकत अशी की,दि. 07/10/2025 रोजी यातील फिर्यादी प्रदीप महादेव पाटील वय 69 वर्ष धंदा-सेवानिवृत्त रा. ससाणे कॉलणी केशव नगर, मुंडवा पुणे व…

Read More

आषाढी वारीचे यश हे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या नेटक्या नियोजनाचे फलित

आषाढी वारीचे यश हे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या नेटक्या नियोजनाचे फलित… आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक परंपरेचा एक अविभाज्य भाग असून, ती केवळ एक धार्मिक यात्रा नसून सामाजिक सलोखा, शिस्त आणि एकात्मतेचे मूर्त स्वरूप आहे. या महत्त्वपूर्ण वारीचे यशस्वी आयोजन हे केवळ श्रद्धाळूंच्या सहभागावरच नाही तर प्रशासनाच्या सुसूत्र आणि सजग नियोजनावरही अवलंबून असते.दि.6 जुलै 2025 रोजी पार पडलेल्या आषाढी…

Read More

श्री.विठ्ठल रूक्मिणी मातेची प्रक्षाळपुजा संपन्न-कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके

श्री.विठ्ठल रूक्मिणी मातेची प्रक्षाळपुजा संपन्न-कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके श्री.पांडूरंगास मंदिरे समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांच्या हस्ते पहिले स्नान पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,ता.20- कार्तिकी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल रूक्मिणीमातेचे परंपरेनुसार 24 तास दर्शन असते. त्यानुसार दि.04 नोव्हेंबर रोजी श्रीचा पलंग काढून श्री पांडूरंगास लोड व श्री रूक्मिणी मातेस तक्या देवून 24 तास दर्शन सुरू करण्यात आले होते….

Read More

विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांचे श्री पांडूरंग चरणी साकडे – राज्यातील सर्व जनतेला सुख समृध्दी लाभो

राज्यातील सर्व जनतेला सुख समृध्दी लाभो – विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांचे श्री पांडूरंग चरणी साकडे कार्तिकी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न लातूर जिल्ह्यातील बाबुराव सगर व सौ. सागरबाई बाबुराव सगर मानाचे वारकरी पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.12- वारकरी भाविकांना तसेच राज्यातील सर्व जनतेला पांडुरंगाच्या कृपेने सुख, समृद्धी, लाभो त्यांच्या जीवनात ऐश्वर्य व भरभराट येवो…

Read More

गायक संगीतकार अजय गोगावले यांनी घेतले श्री विठ्ठल रूक्मिणी मातेचे दर्शन

प्रसिध्द गायक संगीतकार अजय गोगावले यांनी घेतले श्री विठ्ठल रूक्मिणी मातेचे दर्शन पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,ता.09- प्रसिध्द गायक अजय गोगावले यांनी दि.09 नोव्हेंबर रोजी सायंकाळी श्री विठ्ठल रूक्मिणी मातेचे दर्शन घेतले.त्यावेळी त्यांचा मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी यथोचित सन्मान केला. यावेळी मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री, लेखा अधिकारी मुकेश अनेचा, विभाग…

Read More
Back To Top