
श्री रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी
श्री रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज –पंढरपूर येथे क्रांती युवा संघटनेच्यावतीने रामनवमीचा उत्सव साजरा करण्यात आला.यावेळी जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. या कार्यक्रमप्रसंगी वीरपिता मुन्नागीर गोसावी,माजी नगरसेवक निलराज डोंबे, माऊली म्हेत्रे, राजेंद्रगिर गोसावी,अनंत कटप, माजी नगरसेवक सर्वश्री गणेश सिंगण, अंबादास धोत्रे,प्रीतम गोसावी,शंकर चौगुले, आबा झेंड यांच्यासह क्रांती…