
लक्ष्मी टाकळी उपसरपंच पदी शिंदे शिवसेना – भाजपा गटाचे (परिचारक गट) उमेदवार सागर सोनवणे विजयी
१७ सदस्य असणार्या या ग्रामपंचायतीत शिंदे शिवसेना व परिचारक गटाचे एकूण ११ तर विरोधी गटाचे ६ उमेदवार पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपूर शहरा लगतची मोठी ग्रामपंचायत असलेल्या लक्ष्मी टाकळी च्या उपसरपंचपदी शिंदे शिवसेना – भाजपा गटाचे (परिचारक गटाचे) उमेदवार सागर सोनवणे हे चुरशीने झालेल्या लढतीत १० विरूद्ध ७ मते पडून विजयी झाले. एकूण १७ सदस्य…