
नदीकाठच्या गावांना एक दिवसाआड तरी आठ तास वीज द्या – आमदार आवताडे यांची जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी
नदीकाठच्या गावांना एक दिवसाआड तरी आठ तास वीज द्या-आमदार आवताडे यांची जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी मंगळवेढा/ ज्ञानप्रवाह न्यूज – भीमा नदीमध्ये सध्या पिण्यासाठी उजनी धरणातून पाणी सोडले आहे मात्र त्या नदीकाठचा विद्युत पुरवठा फक्त दोनच तास केला असून त्या दोन तासांमध्ये शेतकऱ्यांना पुरेसं पाणी मिळत नाही अनेक शेतकऱ्यांच्या पाच ते दहा किलोमीटर अंतर पाईपलाईन आहेत दोन तासांमध्ये…