राष्ट्रीय मतदान दिनानिमित्त उद्यापासून पुर्णा येथे विविध स्पर्धांचे आयोजन
राष्ट्रीय मतदान दिनानिमित्त उद्यापासून पुर्णा येथे विविध स्पर्धांचे आयोजन परभणी,दि.21(जिमाका) :भारत निवडणूक आयोगाचा स्थापना दिवस 25 जानेवारी 2011 पासून देशभरात राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त पुर्णा येथे विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती तहसीलदार माधव बोथीकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. विद्या प्रसारणी सभेचे हायस्कूल येथे बुधवार, (दि. 22) रोजी सकाळी…