
राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते विधानपरिषद शतक महोत्सवानिमित्त होणार ग्रंथाचे प्रकाशन
राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते विधानपरिषद शतक महोत्सवानिमित्त २९ जुलै रोजी ग्रंथाचे प्रकाशन उत्कृष्ट संसदपटू आणि उत्कृष्ट भाषण पुरस्कारांचे वितरण मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२४ जुलै, २०२४ – महाराष्ट्र विधानपरिषद शतक महोत्सवानिमित्त भारताच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि शुभहस्ते सोमवार,दि.२९ जुलै २०२४ रोजी वरिष्ठ सभागृहाची आवश्यकता आणि महत्व या ग्रंथाचे प्रकाशन मध्यवर्ती सभागृह,विधान…